हा ब्लॉग सर्व छावा मावळयाना एकत्र बांधून ठेवण्यासाठी तयार केलेला आहे.. आता आपली मंडळी दक्षिण भारता मधे रुजू आहे .. त्या सर्वाना इथे एक-दुसारयाची माहिती राहीन.. तरी सगळयानी न चुकता आपली सगली दिनचर्या कळवावी ... ही विनंती...

Friday, July 9, 2010

मित्रहो....

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यासोबत चालत रहने हा माणसाचा परमधर्म.

गेले कही दिवस आपला छावा मंडलीच्या आयुष्यात अश्या बरयाच काही घडामोडी झाल्यात. आम्ही आणि मनीष राज्यानी आपापल्या सांसारिक जिवनास सुरुवात केलि आहे आणि अमित राजे सुद्धा लवकरच या बंधनात पडणार आहेत.

आपले काही मावले सुद्धा पांगले आहेत. अमित राज्यानी अजुन पुढे दक्षिणेत बंगलौर पर्यंत धड़क मारली आहे तर झमझम यांनी तर उत्तरेत दिल्लीच्या तख्तालाच आव्हान दिले आहे. पियूष राज्यानी तर डायरेक्ट परदेशवार आक्रमण केलय.

एकुणच काय माँ जगदम्बच्या कृपेने सगळी कड़े आनंदी आनंद आहे. आजच आम्हाला गडाची आणि छावा मंडलिंची आठवन झाली. त्यामुले आम्ही आपना सर्वांस पुण्यनगरीत येण्याचे निमंत्रण देत आहोत. त्यानिम्मित्ते वर्षाविहार ही होइल आणि सगाल्यांची भेट ही.

काय मंडली कशी वाटते कल्पना. अभिप्राय कलवा.